Kranti Redkar | म्हणून लग्नानंतर Dressing Sence एकदम बदलला | Ziya Zyda New Clothing Brand Launch
2019-09-09 5
अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकताच तिचा Ziya Zyda हा नवीन ब्रँड लाँच केला आहे. मात्र हा ब्रँड लाँच करताना तिने स्वतःमध्ये कसे आणि काय बदल केले याविषयी मत व्यक्त केलं. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Gaurav Borse Video Editor : Ganesh Thale